Sunday 22 July 2012

my biography

नमस्कार
मी प्रशांत पटवर्धन
वय 34 आहे अणि एक प्राइवेट ट्रस्ट मध्ये काम करत आहे .
आज मी माझ्या आयुष्यात जे काही घडले आहे त्याबद्दल लिहित आहे . तरी जर चुकून बोलो तरी माफ़ करावे
मी एक शांत मुलगा आहे कधी कधी थोडा चिडतो उलट बोलतो पण मानत तसे काहीच नसते
माझ्या आयुष्यात खुप उतार आले आहेत चढाव खुपच कमी आलेत पण जे देवाने जे आयुष्य दिले आहे त्यात मी खुपच समाधानी आहे. पण देवाकडे एकच तकरार आहे की त्याने एवढे दुख का द्यावे मी त्याच्यावर नाराज नही पण जरा तरी सुख द्यावे त्याने जेव्हा चांगले घडणार असे समजले की लगेच पूढे दुख येतेच.
कोणी माला चांगले बोलत नही कोणालाच मी चांगला मुलगा किव मानुस वाटत नही सगले जान माझ्यावर हस्तात .माझ्या नातेवाई माला माझ्या डोळ्यावर हसले खुप चिदिवले तरी सुद्धा मी त्यांच्या सही चांगलेच वागले.


माझ्या आयुष्यात लहान पानी 3 4 ऑपरेशन झाली. त्यावेळी मी 6 वि अणि 7वित् होतो ते सहन केले. मग मी शाळेत असताना मजे खुप सरे मित्र पं होते त्य्वेली मी मजे लाइफ खुप एन्जॉय केले 10 वि पर्यंत. त्न्टर मी जेवा मी 11 विला गेलो तेव्हा माला पार्ट एक मोटा आजार आला अणि मग त्या मध्ये मी 6 वर्ष कॉलेज आणि  आजार असे जीवन जगत होतो . पण त्यावेळी माला माझ्या आई बाबा लहान भाऊ अणि बहिन ने खुप सूपोर्ट केला अणि त्यातून मी बाहेर पडलो आहे. पण मी ते कधीच विश्रु शकत नाही . अणि मी देवाकडे प्राथना करतो की मी जे भोगले ते कोणावर नको देवुस.

त्या वेळी माजी जिवलग असे 3 4 मित्र होते पं त्यानी त्य्वेली माला सुप्पोर्ट आधार दिला नही माझ्या शी एखदयाला जसे वलित टाकतात तसे वागत होते पं खुपच वित वाटले. कॉलेज लाइफ काय असते मी कधीच पहिली नही कारन त्याच वेळी मी खुप आजारी होतो सो कोणीच फ्रेंड नवते माला. पं त्याचे माला दुख नही वाटत कारन जगत मानुस एकटाच येतो अणि एकटाच आपले आयुष्य जगतो सुख दुःख भोगतो अणि एकटाच वर निघून जातो अणि त्या मध्ये मी एक नक्की शिकलो की ह्या जगत कोणी कोणाचे नसते . माणसाने प्रेम करावे पान स्वताव्रर .  अजून पण मी जेव्हा कधी खूप जनाशी बोलण्याचा प्रयत्ने करतो तर कामात तरी आहे किवा वेळ नही आता बोलण्याचा असे सांगून टाळतात . खूप जणांना माझ्याशी बोलणे आवडत नही हे मला माहित असून हि मी परत परत तीच चूक करतो. 


मी माझ्या त्या आजरतुं सही सलामत बाहेर पडलो ही देवाची कृपा असेल मी मी स्वतासाठी फ्रेंड सर्च करू लागलो खुप जाणा कडून माला कआले की ऑरकुट फसबूक ह्या साईट वरुण खुप खुप चांगले मित्र मैत्रानी भेटील पान तिकडे पण माला कोणीच समजुन घेतले नही किव मी कोणालाच अवद्लो नही. त्या साईट मध्ये खुप चांगले अणि घन चाटिंग कार्नर मनसे भेटील पं मी त्यांचे मन दुख्व्न्र नही म्हून तसे चाट पण केले. पण तिकडे पण माला धोखाच भेटला सर्वे जण माला हसले चिद्वाले की अजुन तू ते केले नही म्हणून पण मी शांत राहिलो काही बोलो नही

मग नंतर खुप वर्षानी माला एक चांगली मैत्रीने भेटली की तिच्याशी बोलताना माला खुप बारे वाटू लागेल अणि मी माझ्या आयुष्यात खुप बदल करू लागलो हे सर्वे झाले फ़क्त आणि फ़क्त तिच्या मुले अणि मी तिला जो पर्यंत माझा शाव्स चालू आहे तो पर्यंत मी तिला कधीच विसरणार नही पं नटर बोलता बोलता माजे तिच्यावर प्रेम दडल अणि मी तिला ते व्यक्त पण केले पण नेमके तिचे लग्न झाले होते पण शेवटी प्रेम आहे ते कधी अणि केव्हा पण होतेच जरी समोरचा चे नसले किवा असेल ते महित नाही मला.

हल्ली लग्न जमात नही म्हणून मी खुपच चिंता ग्रस्त असतो अणि त्यामुलेच मजे बीपी वाढले. सध्या मी खुपोच विचारत असतो की देवांचे माला असे जीवन का दिले त्यापेक्षा जर तय आजर्पनत जे जीवन दिले ते का दिले त्यापेक्षा जर मेलो असतो त्र आई बाबा न त्याचा तरस नास्ता झाला आई खुपच कल्जित असते की मजे कसे होनर, पण मीच तिला बोलो आहे की तू माजी चिता नको करूस नहित त्र तुलाच त्रास होइल त्याचा कारन तिला पं बीपी च तरस आहे मग मीच साध्य आनादंत राहतो जेने कारून घरचे आनादी राहतील

लोभ आसाव

प्रशांत

जर लिहताना चूका झाल्या असतील तर माला माफ़ करा मी मजा स्वताचा हा ब्लॉग लिहला आहे.
मित्रानो मी हे जे लिहले आहे ती सर्वे खरे आहे आणि मी त्याचे प्रदर्शन करत नही फक्त माझ्या आयुष्यात जे घडले ते फक्त लिहले आहे.

No comments:

Post a Comment